BIG BREAKING! बुलढाण्यात धर्मध्वजा फडकली.... बुलढाण्याचा एकच आवाज संजूभाऊ गायकवाड..! काट्याच्या लढतीत गुलाल उधळला..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघात इतिहास घडला असून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचा विक्रम संजय गायकवाड यांनी आपल्या नावावर केला आहे.. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच इथे काट्याची टक्कर पाहिला मिळाली.. अखेर संजय गायकवाड यांनी १४७३ मतांनी विजय मिळवला आहे...

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच काट्याची टक्कर पाहायला मिळाली. सट्टा बाजाराचे अंदाजही संजय गायकवाड यांनी फोल ठरवले आहेत...