हिवरा आश्रमच्‍या सरपंचपदी निर्मला गिऱ्हे

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिवरा आश्रमच्या (ता. मेहकर) सरपंचपदी निर्मला मनोहर गिऱ्हे यांची १३ ऑक्टोबरला बिनविरोध निवड झाली. प्राजक्ता नितीन इंगळे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. निवडणूक अधिकारी म्हणून मंडळाधिकारी एस. एस. साळवे यांनी काम पाहिले. तलाठी राहुल मोहिते, ग्रामसेवक सदाशिव म्हस्के उपस्थित होते.
 
हिवरा आश्रमच्‍या सरपंचपदी निर्मला गिऱ्हे

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिवरा आश्रमच्‍या (ता. मेहकर) सरपंचपदी निर्मला मनोहर गिऱ्हे यांची १३ ऑक्‍टोबरला बिनविरोध निवड झाली. प्राजक्‍ता नितीन इंगळे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्‍त झाले होते. निवडणूक अधिकारी म्‍हणून मंडळाधिकारी एस. एस. साळवे यांनी काम पाहिले. तलाठी राहुल मोहिते, ग्रामसेवक सदाशिव म्‍हस्‍के उपस्‍थित होते.