माजीमंत्री कुटेंचीही गायकवाडांवर खालच्या भाषेत टीका!; जळगाव जामोदमध्ये पुतळा जाळला, उद्या जिल्हाभर पोलिसांत तक्रारी करणार
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार संजय गायकवाड यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केल्यानंतर तशीच टीका गायकवाड यांवर माजी मंत्री संजय कुटे यांनी जळगाव जामोदमध्ये केली. आमदार गायकवाड यांचा पुतळाही जाळला. उद्या, 19 एप्रिलला भाजपतर्फे आमदार गायकवाड यांच्याविरोधात जिल्हाभर तक्रारी देण्यात येतील. त्यांना अटक होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार कुटेंनी …
Apr 18, 2021, 20:46 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार संजय गायकवाड यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केल्यानंतर तशीच टीका गायकवाड यांवर माजी मंत्री संजय कुटे यांनी जळगाव जामोदमध्ये केली. आमदार गायकवाड यांचा पुतळाही जाळला. उद्या, 19 एप्रिलला भाजपतर्फे आमदार गायकवाड यांच्याविरोधात जिल्हाभर तक्रारी देण्यात येतील. त्यांना अटक होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार कुटेंनी यावेळी दिला.