किती ही विकृती… महिलेने प्रतिकार केला म्हणून खून करून मृतदेहावर केला बलात्कार!; १९ वर्षीय विकृताचे कृत्य!!
जयपूर ः देशात बलात्काराच्या घटना सतत वाढत आहेत. नुकत्याच एका गुन्हेविषयक अहवालात रोज बलात्काराच्या ७७ घटना घडत असल्याचे समोर आले होते. त्यातच आता राजस्थानमध्ये बलात्काराची अत्यंत संताजनक आणि विकृतीचा कळस गाठणारी समोर आली आहे. त्यामुळे राजस्थानच नव्हे तर देश हादरून गेला आहे. १९ वर्षांच्या तरुणाने ६० वर्षीय महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार …
Sep 20, 2021, 16:35 IST
जयपूर ः देशात बलात्काराच्या घटना सतत वाढत आहेत. नुकत्याच एका गुन्हेविषयक अहवालात रोज बलात्काराच्या ७७ घटना घडत असल्याचे समोर आले होते. त्यातच आता राजस्थानमध्ये बलात्काराची अत्यंत संताजनक आणि विकृतीचा कळस गाठणारी समोर आली आहे. त्यामुळे राजस्थानच नव्हे तर देश हादरून गेला आहे. १९ वर्षांच्या तरुणाने ६० वर्षीय महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार केल्याने त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने तिची चाकूने हत्या केली. त्यानंतर मृतदेहावरच बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. राजस्थान राज्यातील हनुमानगढ येथील पिलीबंगा येथे २ दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली आहे.