विकृतपणाचा कळस… छोट्या घोडीवर करायचा आठवड्यातून चारदा लैंगिक अत्‍याचार!

वॉशिंग्टन ः विकृतांची जगात कमी नाही. एका २१ वर्षीय तरुणाने चक्क आपल्याकडील छोट्या घोडीवर लैंगिक अत्याचार केला. त्याच्या आजीनेच त्याला रंगेहात पकडले. तो घोडीजवळ नग्नावस्थेत सापडला. घोडीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर तरुणानेही आठवड्यातून चारवेळेस घोडीवर अत्याचार करत असल्याची कबुली पोलिसांकडे दिली. ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात समोर आली आहे.कॅरन …
 
विकृतपणाचा कळस… छोट्या घोडीवर करायचा आठवड्यातून चारदा लैंगिक अत्‍याचार!

वॉशिंग्टन ः विकृतांची जगात कमी नाही. एका २१ वर्षीय तरुणाने चक्‍क आपल्याकडील छोट्या घोडीवर लैंगिक अत्‍याचार केला. त्‍याच्‍या आजीनेच त्‍याला रंगेहात पकडले. तो घोडीजवळ नग्‍नावस्‍थेत सापडला. घोडीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्‍यावर अत्‍याचार झाल्याचे समोर आले. त्‍यानंतर तरुणानेही आठवड्यातून चारवेळेस घोडीवर अत्‍याचार करत असल्याची कबुली पोलिसांकडे दिली. ही घटना अमेरिकेतील फ्‍लोरिडा शहरात समोर आली आहे.
कॅरन मिलानो या महिलेने आपल्याच २१ वर्षीय नातू निकोलस सारदोला याला पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले. घोडीवर बलात्‍कार करताना तिने त्‍याला पाहिले आणि रंगेहात पकडले. कपड्यांशिवाय तो घोडीजवळ होता. फ्‍लोरिडात जनावरांवर अत्‍याचार करणे गुन्‍हा आहे. निकोलस तर चक्‍क लैंगिक अत्‍याचार करत होता. त्‍यामुळे पोलिसांनी त्‍याला पकडून जेलमध्ये डांबले आहे. निकोलसने कबूल केले की, त्‍याला जॅकी जी नावाची ही घोडी खूप आवडत होती. तिचं आकर्षण त्‍याला होतं. आठवड्यातून चार वेळेस तरी तो तिच्‍यावर अत्‍याचार करायचा. या संबंधांमुळे कोणता आजार होऊ नये म्‍हणून तो कंडोमदेखील वापरायचा.