खामगाव तालुक्यातील वझर गावात दोन समाजात तणाव! दगडफेक झाली...पोलिस तैनात
Feb 28, 2025, 14:29 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील वझर गावात आज मोठा तणाव निर्माण झाला. दोन समाजात हातात नवनिर्माण झालं. यामुळे दोन गट आमनेसामने आले..गावात दगडफेकही झाल्याचे वृत्त आहे. महापुरुषांचा पुतळा बसवल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे वृत्त आहे..गावात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे..
