BREAKING मेहकर मध्ये ACB ची कारवाई! सरकारी वकिलाला पैसे खातांना पकडले....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर येथील जिल्हा सत्र न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका सरकारी वकिलाला लाच घेतांना पकडले आहे. वाशीम येथील लाजलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.. सरकारी वकील बोदडे सध्या एसीबीच्या ताब्यात असून पुढील प्रक्रिया सुरू आहे...
धांडे
           Advt 👆