घरासमोर उभ्या दुचाकीची चोरी; पिंपळगाव राजा येथील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोरून दुचाकी चोरून नेल्याची घटना खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे 5 जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास घडली. आज, 8 जानेवारीला या प्रकरणात पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गजानन सुखदेव भातुरकर (रा. पेठपुरा, पिंपळगाव राजा) यांची त्यांची दुचाकी घरासमोर उभी …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोरून दुचाकी चोरून नेल्याची घटना खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे 5 जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास घडली. आज, 8 जानेवारीला या प्रकरणात पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गजानन सुखदेव भातुरकर (रा. पेठपुरा, पिंपळगाव राजा) यांची त्यांची दुचाकी घरासमोर उभी केली. रात्रीतून चोरट्याने ती चोरी केली.