घरामागे गेला अन्‌ उचलले टोकाचे पाऊल!; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील महाळुगी येथील 42 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरामागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 1 मार्च रोजी दुपारी घडली. माणिक दशरथ वानखडे (43) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ विष्णू दशरथ वानखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील महाळुगी येथील 42 वर्षीय व्‍यक्‍तीने राहत्या घरामागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 1 मार्च रोजी दुपारी घडली. माणिक दशरथ वानखडे (43) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ विष्णू दशरथ वानखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो. काँ. श्री. कोल्हे करीत आहेत.