अंधारात संशयास्पदरित्‍या फिरत होता, बुलडाण्यात युवकाला पोलिसांनी पकडले

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंधारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या युवकास आज, 30 जूनला पहाटे तीनच्या सुमारास बुलडाणा शहर पोलिसांनी खामगाव रोडवरील सेंट जोसेफ शाळेजवळून ताब्यात घेतले. सोनू दयानंद नरवाडे (32, रा. मिलिंदनगर, बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. पोहेकाँ प्रकाश बाजड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला पकडले. अंधारात लपून चोरी घरफोडीसारखे गुन्हे करण्याच्या उद्देशाने तो संशयास्पद स्थितीत मिळून …
 
अंधारात संशयास्पदरित्‍या फिरत होता, बुलडाण्यात युवकाला पोलिसांनी पकडले

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अंधारात संशयास्पदरित्‍या फिरणाऱ्या युवकास आज, 30 जूनला पहाटे तीनच्‍या सुमारास बुलडाणा शहर पोलिसांनी खामगाव रोडवरील सेंट जोसेफ शाळेजवळून ताब्‍यात घेतले. सोनू दयानंद नरवाडे (32, रा. मिलिंदनगर, बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. पोहेकाँ प्रकाश बाजड आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी त्‍याला पकडले. अंधारात लपून चोरी घरफोडीसारखे गुन्हे करण्याच्या उद्देशाने तो संशयास्पद स्‍थितीत मिळून आला.