भय गडद! 391 पॉझिटिव्ह, एकट्या बुलडाण्यातील 81 बाधित!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 26 फेब्रुवारीच्या सकाळने 391 कोरोनाबाधित समोर आल्याने भय अधिक गडद होत असल्याचे दिसून येत आहे. यात एकट्या बुलडाण्यातील 81 बाधितांचा समावेश आहे. एकूण 3684 अहवालांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून, पैकी 391 पॉझिटिव्ह आले आहेत. आजचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आला असून, तो 10.61 टक्के आहे.तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या अशी ः …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 26 फेब्रुवारीच्या सकाळने 391 कोरोनाबाधित समोर आल्याने भय अधिक गडद होत असल्याचे दिसून येत आहे. यात एकट्या बुलडाण्यातील 81 बाधितांचा समावेश आहे. एकूण 3684 अहवालांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून, पैकी 391 पॉझिटिव्ह आले आहेत. आजचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आला असून, तो 10.61 टक्के आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या अशी ः

  • बुलडाणा ः 81
  • खामगाव ः 42
  • शेगाव ः 20
  • देऊळगाव राजा ः 39
  • चिखली ः 23
  • मेहकर ः 30
  • मलकापूर ः 29
  • नांदुरा ः 45
  • लोणार ः 13
  • मोताळा ः 6
  • सिंदखेड राजा ः 13
  • जळगाव जामोद ः 42
  • संग्रामपूर ः 2
  • सिद्धविनायक कोविड सेंटर ः 6