बुलडाणेकरांनो आता तरी सावध व्‍हा… 802 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांनी जिल्हा हादरला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आता गंभीर झाले नाही तर कोरोना किती मोठा विनाश जिल्ह्यावर ओढावू शकतो, याची कल्पनाही करता येणार नाही. तब्बल 802 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. यात एकट्या बुलडाणा तालुक्यातील 185 रुग्ण आहेत. बाधितांचा एकूण आकडा 30 हजार पार गेला आहे. गेल्या 24 तासांत पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण (तालुकानिहाय) बुलडाणा : 185खामगाव …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आता गंभीर झाले नाही तर कोरोना किती मोठा विनाश जिल्ह्यावर ओढावू शकतो, याची कल्‍पनाही करता येणार नाही. तब्‍बल 802 नवे पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले आहेत. यात एकट्या बुलडाणा तालुक्‍यातील 185 रुग्‍ण आहेत. बाधितांचा एकूण आकडा 30 हजार पार गेला आहे.

गेल्या 24 तासांत पॉझिटिव्‍ह आढळलेले रुग्‍ण (तालुकानिहाय)

  • बुलडाणा : 185
  • खामगाव : 85
  • शेगाव : 57
  • देऊळगाव राजा : 25
  • चिखली  : 104
  • मेहकर : 03
  • मलकापूर : 89
  • नांदुरा : 79
  • लोणार : 20
  • मोताळा : 87
  • सिंदखेड राजा : 34
  • जळगाव जामोद : 30
  • संग्रामपूर : 04