पालकमंत्री डॉ. शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे आज, 16 फेब्रुवारीला कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तशी माहिती त्यांनीच आपल्या व्टिटर खात्यावरून दिली आहे. सध्या आपली प्रकृती चांगली असून, संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत हजर होणार असल्याचेही श्री. शिंगणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Feb 16, 2021, 19:37 IST