केसगळती होणाऱ्या गावांत जाऊन केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव करणार पाहणी....

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये केस गळती होऊन टक्कल पडत असल्याचा आजार वाढत आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.प्रतापराव जाधव आज शेगाव तालुक्यातील बाधित गावांमध्ये जाऊन आढावा घेणार आहेत..

Advt
Advt. 👆
Advt
Advt. 👆

 

शेगाव तालुक्यांतील बेलंगाव, पहुरजीरा, कठोरा, कालवड, बोंडगाव या गावांमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत.