स्व. नामदेवराव सुरडकरांच्या तेरवीचा कार्यक्रम आज! ह.भ.प दिपक महाराज पाटलांच्या कीर्तनाचा कार्यक्रम; गोमातेच्या सेवेसाठीही ठेवला उपक्रम....
Mar 8, 2025, 11:00 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एस पी एम कॉलेजचे सेवानिवृत ग्रंथपाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक स्व.नामदेवराव सुरडकर यांचे निधन झाले होते. आज,८ मार्चला त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने ह. भ. प दीपक महाराज पाटील मुक्ताईनगर यांच्या श्रीहरी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता चिखलीतील श्रीकृष्ण नगर येथे राहत्या घराजवळ हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याशिवाय किन्ही नाईक येथील जगदंबा माता गोरक्षण सिद्ध पीठ चॅरिटेबल ट्रस्ट येथे स्व. नामदेवरावांच्या तेरवीनिमित्त गोमातेच्या सेवेसाठी चारा व ढेप वाटप देखील करण्यात येणार आहे..