पवार सायन्स क्लासेसच्या रेग्युलर बॅचेस सुरू!विद्यार्थ्यांचा मिळतोय भरघोस प्रतिसाद! अर्थात निकालच असतो तेवढा दर्जेदार! दहावीच्या ४ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० पैकी १०० गुण!
११५ विद्यार्थ्यांनी सायन्स मध्ये मिळवली ९० पेक्षा अधिक गुण! मॅथ मध्येही दर्जेदार निकाल...
Updated: Jun 28, 2025, 19:15 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरवर्षीच्या दर्जेदार निकालामुळे बुलढाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात "पवार सायन्स क्लासेस"ने वेगळीच उंची गाठली आहे..यंदाही वर्ग दहावीच्या निकालात पवार सायन्स क्लासेसने आपला डंका वाजवला..त्यामुळे २७ जूनपासून सुरू झालेल्या रेग्युलर बॅचेस ला विद्यार्थ्यांचा उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे..विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता बुलढाणा शहरातील चिखली रोडवर देखील पवार सायन्स क्लासेसची नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे..

पवार सायन्स क्लासेसच्या वतीने वर्ग ५ ते ७ सायन्स, मॅथ आधी इंग्लिश या विषयांचे क्लासेस घेतले जातात. शिवाय ८ ते १० या वर्गांसाठी सायन्स आणि मॅथ या विषयांसाठी तज्ञ प्राध्यापकांकडून विषयाची सखोल तयारी करून घेतल्या जाते. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन तयारी करून घेतल्या जात असल्याने त्याचा परिणाम हा निकालात दिसतो. यंदा २०२५ च्या वर्ग दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतही पवार सायन्स क्लासेसने निकालाची उज्वल परंपरा जपली. ४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले. सायन्स विषयात ११५ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक गुण मिळवले तर ११० विद्यार्थ्यांनी मॅथ मध्ये ९० पेक्षा अधिक गुण मिळवले. या निकालाची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा आहे..या निकालाच्या उज्वल परंपरेमुळेच पालकांसह विद्यार्थ्यांची पहिली पसंत म्हणजे पवार सायन्स क्लासेस ठरत आहे..यंदाच्या रेग्युलर बॅचेज २७ जूनपासून सुरू झाले आहेत... विद्यार्थ्यांना पवार सायन्स क्लासेस मध्ये प्रवेश घेण्यासाठी " न्यू जैस्वाल ले आऊट, गंगा पार्क रोड ने समोर बुलडाणा " येथे संपर्क करता येईल...