बुलढाण्यात निम्म्या मतांची मोजणी आटोपली! शिवसेनेच्या पूजाताई गायकवाड पुढे...
Dec 21, 2025, 11:25 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाण्यात झालेल्या एकूण मतांच्या निम्म्या मतांची मोजणी आटोपली आहे. पहिल्या तासाभरातच शिवसेनेच्या पूजाताई गायकवाड पुढे आहेत. त्यांना ८४३३ मते असून काँग्रेसच्या लक्ष्मी काकस दुसऱ्या क्रमांकावर असून ६६८७ मते आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिताताई शिंदे या तिसऱ्या क्रमांकावर असून निम्म्या मतांच्या मोजणी त्यांना १४६४ मते आहेत...
