First Day : 18 ते 44 वयोगटातील 368 लाभार्थ्यांना लसीकरण

बुलडाणा (बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रावर आज, 1 मे रोजी प्रायोगिक तत्वावर 18 ते 44 वयोगटातील 386 जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यास आजपासून झाला. प्रारंभ करण्यात आला. ऑनलाइन नोंदणी केलेल्यांना लस टोचण्यात आली. केंद्रानिहाय लसीकरण एकूण लसीकरण : 368जिल्हा रुग्णालय बुलढाणा :63उप जिल्हा रुग्णालय खामगाव : 95ग्रामीण रुग्णालय चिखली …
 

बुलडाणा (बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रावर आज, 1 मे रोजी प्रायोगिक तत्वावर 18 ते 44 वयोगटातील 386 जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यास आजपासून झाला. प्रारंभ करण्यात आला. ऑनलाइन नोंदणी केलेल्यांना लस टोचण्यात आली.

केंद्रानिहाय लसीकरण

  • एकूण लसीकरण : 368
  • जिल्हा रुग्णालय बुलढाणा :63
  • उप जिल्हा रुग्णालय खामगाव : 95
  • ग्रामीण रुग्णालय चिखली : 56
  • प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा : 80
  • प्राथमिक आरोग्य केंद्र उमाळी : 74

प्रशासनाचे आवाहन

18-44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविन, उमंग, आरोग्य सेतू व selfregistration.gov.in या संकेस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.  त्यानुसार लाभार्थ्यांनी नोंदणी करूनच लसीकरण बुथला जावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.