BIG BREKING बुलढाणा जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड! दोघांनी केली पैशांची मागणी, तांदूळकर आणि खर्चे ताब्यात...
Oct 16, 2026, 12:42 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा परिषदेत मोठी घडामोड घडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या छापेमारीत दोन जणांनी शासकीय कामासाठी पैसे मागितल्याची माहिती समोर आली आहे. विजय खर्चे आणि बांधकाम विभागातील सुधीर तांदूळकर अशी लाचखोरांची नावे असल्याची माहिती आहे..
अर्ध्या तासापूर्वी ही कारवाई झाली असून कथित लाचखोरांना सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.
अर्ध्या तासापूर्वी ही कारवाई झाली असून कथित लाचखोरांना सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.