वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! बुलडाण्यातील पहेल इन्स्टिट्यूट चा खास उपक्रम; मोफत फॉर्मुला बुक आणि सराव प्रश्नपत्रिकांच्या संचाचे होणार वितरण...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अल्पावधीतच यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या बुलडाण्यातील "पहेल इन्स्टिट्यूट" कडून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. डॉक्टर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शेकडो विद्यार्थी "पहेल इन्स्टिट्युट" ला पसंती देत आहेत. दरम्यान आता वर्ग १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पहेल इन्स्टिट्युट कडून एक खास उपक्रम राबविल्या जात आहे. वर्ग १० विच्या विद्यार्थ्यांना फॉर्म्युला बुक आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिकेच्या संचाचे मोफत वितरण करण्यात येत आहे..

चैतन्य वाडी, बुलढाणा येथील पहेल इन्स्टिट्यूट कडून १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत सूत्रपुस्तिका आणि प्रश्नपत्रिका संच दिले जात आहेत. विद्यार्थ्यांनी पहेल इन्स्टिट्यूटला प्रत्यक्ष भेट देऊन ही सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. ही संधी फक्त मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे, त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पत्ता: पहेल इन्स्टिट्यूट, चैतन्य वाडी, बुलढाणा  संपर्क क्रमांक: 9763009156 / 9766924900