व्‍हॉट्‌स ॲप ग्रुपने पूरग्रस्‍तांसाठी जमा केला निधी!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोशल मीडियावर केवळ गप्पाटप्पा, ओळखीपाळखीच होतात असे नाही. काही ग्रुप्सनी सामाजिक कार्याचाही वसा घेतला आहे. सिंदखेड राजा शहरातील सुख आणि दुःख या व्हाॅट्स अॅप ग्रुपने कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी ७ हजार ६०५ रुपये जमा केले आणि ही मदत तहसीलदार सुनील सावंत यांच्याकडे सुपूर्द केली. डीडी करून ही मदत …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोशल मीडियावर केवळ गप्पाटप्पा, ओळखीपाळखीच होतात असे नाही. काही ग्रुप्सनी सामाजिक कार्याचाही वसा घेतला आहे. सिंदखेड राजा शहरातील सुख आणि दुःख या व्हाॅट्स अॅप ग्रुपने कोल्‍हापुरातील पूरग्रस्‍तांसाठी ७ हजार ६०५ रुपये जमा केले आणि ही मदत तहसीलदार सुनील सावंत यांच्‍याकडे सुपूर्द केली. डीडी करून ही मदत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्‍या खात्‍यात पाठविण्यात आली आहे. यावेळी ग्रुप ॲडमिन अनंता कुरगळ, गौतम खरात, बाळू म्हस्के, नरहरी तायडे, तानाजी भोपळे, विनोद खरात, अमोल मुळे उपस्थित होते.