मेहकर ः कोरोना लसीकरण कक्षाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उदघाटन

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात 25 जानेवारी रोजी कोरोना लसीकरण कक्षाचे उद्घाटन खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमूलकर, मेहकरचे तहसीलदार संजय गरकल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान, नगरसेवक विकास जोशी, वैद्यकीय …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात 25 जानेवारी रोजी कोरोना लसीकरण कक्षाचे उद्घाटन खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमूलकर, मेहकरचे तहसीलदार संजय गरकल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान, नगरसेवक विकास जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम ठोंबरे, डॉ. अनिल गाभणे, रुग्ण कल्याण समिती सदस्य सागर कडभने यांच्यासह मान्यवर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.