वाजत गाजत गणेश विसर्जन मिरवणूक काढली; बिबीत डीजे मालकासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः परवानगी नसताना वाजत गाजत गणेश विसर्जन मिरवणूक काढली. त्यामुळे बिबी (ता. लोणार) येथील नवरंग गणेश मंडळाच्या ५० कार्यकर्त्यांसह डीजे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीजे मालक हर्षल तायडे, नवरंग गणेश मंडळाचे आकाश बनकर, चेतन बनकर, कैलाड मोरे, दीपक गुलमोहर, कार्तिक धाईत यांच्यासह ४० ते ५० जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत …
 

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः परवानगी नसताना वाजत गाजत गणेश विसर्जन मिरवणूक काढली. त्‍यामुळे बिबी (ता. लोणार) येथील नवरंग गणेश मंडळाच्या ५० कार्यकर्त्यांसह डीजे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीजे मालक हर्षल तायडे, नवरंग गणेश मंडळाचे आकाश बनकर, चेतन बनकर, कैलाड मोरे, दीपक गुलमोहर, कार्तिक धाईत यांच्यासह ४० ते ५० जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.