फॅशनप्रेमींसाठी मोठी अपडेट! बुलढाण्यात नवीन रूपात Peter England चे भव्य शोरूम
येत्या 26 नोव्हेंबरला ग्रँड ओपनिंग...
Nov 24, 2025, 14:02 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरासह पंचक्रोशीतील फॅशनप्रेमींसाठी मोठी अपडेट! आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेला Peter England आता आपल्या शहरात नव्या रूपात सुरू करीत आहे. आधुनिक फॅशन आणि उच्च गुणवत्तेच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ब्रँड स्टोअर नवीन आकर्षक कलेक्शन्ससह ग्राहकांची भेट घेण्यास सज्ज आहे.
येत्या बुधवारी दि. 26 नोव्हेंबर 2025 सकाळी 11:00 वा. दुकान नं. १७,१८,१९ जिजामाता स्पोर्टस अॅन्ड कमर्शिअल शॉपींग कॉम्प्लेक्स, बुलढाणा ४४३००१
विशेष उद्घाटन ऑफर म्हणून ग्राहकांसाठी खास ₹1499/रुपयाच्या खरेदीवर थेट ₹500 ऑफ असणार आहे.