फिल्मी दुनिया : नवऱ्याचे घर सोडून चित्रांगदा राहतेय बॉबी देओलच्या घरात!

घटस्फोट, ब्रेकअप, पुन्हा नवीन नातं हा प्रकार सामान्य लोकांना अवघड आणि अडचणीचा वाटत असला तरी तो सेलिब्रिटींसाठी काही नवीन नाही. अभिनेते आणि अभिनेत्री जेवढ्या त्यांच्या अभिनयाने चर्चेत नसतात, त्यापेक्षा अधिक चर्चा त्यांच्या खासगी आयुष्याची होत असते. अभिनेत्री चित्रांगदा सिंग तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नवऱ्याला आणि तिच्या मुलाला सोडून ती चक्क बॉबी देओलच्या घरात …
 

घटस्फोट, ब्रेकअप, पुन्हा नवीन नातं हा प्रकार सामान्य लोकांना अवघड आणि अडचणीचा वाटत असला तरी तो सेलिब्रिटींसाठी काही नवीन नाही. अभिनेते आणि अभिनेत्री जेवढ्या त्यांच्या अभिनयाने चर्चेत नसतात, त्यापेक्षा अधिक चर्चा त्यांच्या खासगी आयुष्याची होत असते. अभिनेत्री चित्रांगदा सिंग तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नवऱ्याला आणि तिच्या मुलाला सोडून ती चक्क बॉबी देओलच्या घरात राहत आहे. तिचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे बॉबीच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये ती भाड्याने राहत आहे. धर्मेंद्रने आर्थिक गुंतवणूक म्हणून काही फ्लॅट खरेदी केले होते. त्यापैकीच एका फ्लॅटमध्ये चित्रांगदा राहते.