फिल्म जगत बातमी : मल्लिकाचा ईशा गुप्तासोबत “तो’ सीन; मल्लिका म्हणते, तिच्यासोबत तसे करताना खूपच…

मुंबई ः अभिनेत्री मल्लिका शेरावत नेहमीच कुठल्या ना कुठल्या मुद्यावरून चर्चेत असते. किसिंग अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. ख्वाहिश या सिनेमात तिने तब्बल १७ वेळा किसिंग सीन दिले आहेत. मर्डर चित्रपटातील बोल्ड लूकने तिने अनेकांना घायाळ केले होते. काही महिन्यांपूर्वी ती नकाब या वेबसिरीजमध्ये दिसली होती. या वेबसिरीजमध्ये तिने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन दिला …
 

मुंबई ः अभिनेत्री मल्लिका शेरावत नेहमीच कुठल्या ना कुठल्या मुद्यावरून चर्चेत असते. किसिंग अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. ख्वाहिश या सिनेमात तिने तब्बल १७ वेळा किसिंग सीन दिले आहेत. मर्डर चित्रपटातील बोल्ड लूकने तिने अनेकांना घायाळ केले होते.

काही महिन्यांपूर्वी ती नकाब या वेबसिरीजमध्ये दिसली होती. या वेबसिरीजमध्ये तिने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन दिला होता. नेहमी अभिनेत्यांबरोबर इंटिमेट सीन देणाऱ्या मल्लिकाने यावेळेस एका अभिनेत्रीसोबत तसा हॉट सीन दिल्याने खळबळ उडाली होती. मात्र कथानकामुळे तसा सीन देणे गरजेचे होते, असे तिने एका न्यूज वेबसाईट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ती म्हणाली की, एखाद्या पुरुष अभिनेत्यासोबत तसा सीन चित्रित करणे हे काम सोपे असते. मात्र ईशा गुप्ता सोबत तसे करताना खूपच आव्हानात्मक होते.