अॅक्शन अन् ब्युटीचा तडका!; श्रुती अन् विद्युत एकत्र
उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्याची खाण श्रुती हासन आणि अॅक्शनवीर विद्युत जामवाल लवकरच एकत्र पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. द पॉवर असे या चित्रपटाचे नाव आहे. हा एकर थ्रिलर चित्रपट आहे. एका विवाहित जोडप्याभोवती चित्रपटाची कथा फिरते. कौटुंबिक कलहामुळे दोघांच्या नात्यात येणारे चढउतार, त्यांचा प्रवास चित्रपटात पहायला मिळेल. 14 जानेवारी रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, …
Jan 16, 2021, 03:08 IST
उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्याची खाण श्रुती हासन आणि अॅक्शनवीर विद्युत जामवाल लवकरच एकत्र पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. द पॉवर असे या चित्रपटाचे नाव आहे. हा एकर थ्रिलर चित्रपट आहे. एका विवाहित जोडप्याभोवती चित्रपटाची कथा फिरते. कौटुंबिक कलहामुळे दोघांच्या नात्यात येणारे चढउतार, त्यांचा प्रवास चित्रपटात पहायला मिळेल. 14 जानेवारी रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, झी एन्टरटेन्मेंटच्या पे-व्ह्यू-प्लॅटफॉर्मवर तो प्रदर्शित होईल. अलिकडेच विद्युतचा खुदा हाफिज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दोघेही कलाक्षेत्रातील प्रसिद्ध व दिग्गज कलाकार असल्याचे त्यांच्या चाहत्यांना नव्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.