अभिनेत्री ऋता नव्या घरात
मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे नव्या घरात राहायला गेली आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैलीमुळे चाहत्यांच्या मनाचा ठोका चुकवणार्या ऋताने सोशल मीडियावर घराचे फोटो, व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना माहिती दिली. ऋताने फुलपाखरून मालिकेतून अनेकांची मने जिंकली असून, तिचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत अभिनंदन केले आहे ती लवकरच वेब विश्वात पदार्पण करणार असून, …
Feb 13, 2021, 01:52 IST
मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे नव्या घरात राहायला गेली आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैलीमुळे चाहत्यांच्या मनाचा ठोका चुकवणार्या ऋताने सोशल मीडियावर घराचे फोटो, व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना माहिती दिली. ऋताने फुलपाखरून मालिकेतून अनेकांची मने जिंकली असून, तिचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत अभिनंदन केले आहे ती लवकरच वेब विश्वात पदार्पण करणार असून, डुएट नावाच्या सीरिजमध्ये भूमिका साकारणार आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन शोनिल यल्लत्तीकर करत आहेत.