महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उद्या, परवा शेगावमध्ये
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात २० व २१ रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता अमरावती येथून मोटारीने शेगावकडे प्रयाण, रात्री ८.३० वाजता शासकीय विश्रामगृह शेगाव येथे आगमन व राखीव, मुक्काम करतील. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता स्व. शिवशंकर …
Aug 19, 2021, 19:10 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात २० व २१ रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता अमरावती येथून मोटारीने शेगावकडे प्रयाण, रात्री ८.३० वाजता शासकीय विश्रामगृह शेगाव येथे आगमन व राखीव, मुक्काम करतील. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता स्व. शिवशंकर भाऊ यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी १० वाजता मोटारीने बाळापूर जि. अकोला कडे प्रयाण करतील.