इंधन दरवाढीविरोधात नांदुऱ्यात युवक काँग्रेसचा हल्लाबोल
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात युवक काँग्रेसतर्फे नांदुऱ्यात काल, 17 फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले. विधानसभा उपाध्यक्ष राजू पाटील हाडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. बंटी पाटील, ज्ञानेश्वर डामरे, शुभम लांडे, निवृत्ती हिंगणकार, अमोल तांदळे, शिवा मानकर, महेंद्र देशमुख, संदीप पाटील, ऋषीकेश देशमुख ,शालिग्राम तांगळे, …
Feb 18, 2021, 15:11 IST
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात युवक काँग्रेसतर्फे नांदुऱ्यात काल, 17 फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले.
विधानसभा उपाध्यक्ष राजू पाटील हाडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. बंटी पाटील, ज्ञानेश्वर डामरे, शुभम लांडे, निवृत्ती हिंगणकार, अमोल तांदळे, शिवा मानकर, महेंद्र देशमुख, संदीप पाटील, ऋषीकेश देशमुख ,शालिग्राम तांगळे, प्रशांत देशमुख यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.