मलायकाला आवडतो दाढी असलेला पुरुष!
मुंबई ः अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र असे असले तरी फिटनेस आणि फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते.सोशल मीडियावर तिच्या पोस्ट, फोटो व व्हिडिओवर चाहत्यांच्या भरपूर लाईक्स असतात. मलायका अरोरा सध्या तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. एका रिॲलिटी शोमध्ये मिलिंद सोमणने तिला एक प्रश्न विचारला. तुला पुरुषाचे काय आवडते…? त्यावर …
Sep 26, 2021, 17:42 IST
मुंबई ः अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र असे असले तरी फिटनेस आणि फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते.सोशल मीडियावर तिच्या पोस्ट, फोटो व व्हिडिओवर चाहत्यांच्या भरपूर लाईक्स असतात. मलायका अरोरा सध्या तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. एका रिॲलिटी शोमध्ये मिलिंद सोमणने तिला एक प्रश्न विचारला. तुला पुरुषाचे काय आवडते…? त्यावर मलायका म्हणाली, की दाढी नसलेला पुरुष आवडत नाही. त्याला दाढी असलीच पाहिजे. त्याला फ्लर्ट करता आले पाहिजे व पुरुष हा चांगला किसर असला पाहिजे, असे मलायका म्हणाली. पुरुषांचे हे गुण मला आकर्षित करतात, असे मलायका म्हणाली.