प्रकाशबुवा जवंजाळ म्हणतात, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आ. श्वेताताई महालेंच्या प्रयत्नातूनच!
कामाचा दर्जा राखावा- आ. सौ. श्वेताताई महाले
चिखली विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहे. विरोधी पक्षाची आमदार असताना विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खेचून आणलेले आहे. त्यामुळे यंत्रणांनी काम करताना कोणतीही हलगर्जीपणा न करता दर्जेदार कामे करण्यात यावी. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. सिंधुताई तायडे, पंचायत समिती सदस्या सौ. मनिषाताई सपकाळ, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, साहेबराव पाटील, ॲड. संजय सदार, सौ. निताताई सोळंकी, हरिभाऊ परिहार, नवलसिंग इंगळे, रमेश सोळंकी, सौ. वनिता रामेश्वर सोळंकी, गौतम किसनराव माघाडे, गणेश म्हस्के, सौ. छाया आराख, श्रीराम तुळशीराम गावंडे, ज्ञानेश्वर जगन्नाथ वाघमारे, गजेंद्र म्हस्के, बृहस्पती म्हस्के, अवचितराव म्हस्के, रमेश म्हस्के, श्रीराम गावंडे, ज्ञानेश्वर वाघमारे, गणेश वाघमारे, सतीश गावंडे, उमेश गावंडे, समाधान कऱ्हाडे, साहेबराव सावळे, भगवानराव सावळे, गणेश वाघमारे, अनंथा म्हस्के, विनायक सावळे, नंदकिशोर सावळे, प्रदीप सावळे, दीपक सावळे, प्रल्हाद म्हस्के, दिनकर चौधरी, फकिरबा म्हस्के, अमोल जवंजाळ, अमोल भानुसे, वसंता सावळे, गणेश सावळे, दत्तात्रय अंभोरे, तुकाराम आराख, मंदाबाई आराख, बबन आराख, उषाबाई आराख, विष्णू म्हस्के, गणेश म्हस्के, संजय शेळके, शरद पवार, सुदर्शन सावळे, अशोक म्हस्के, शिवप्रसाद सावळे, ज्ञानेश्वर सावळे, गोविंदराव म्हस्के, उमेश म्हस्के, शिवाजी म्हस्के, दिलीप सावळे, उत्तम म्हस्के, ज्ञानेश्वर म्हस्के, सुरेश म्हस्के, चेतन भानुसे, संतोष भानुसे, सुगदेव खरात, सुगदेव आराख, विशाल म्हस्के, राजेंद्र म्हस्के, परमेश्वर म्हस्के, शिवशंकर म्हस्के, संजय म्हस्के, नंदू म्हस्के, उत्तमराव शेळके, सुनील शेळके, बबन कपाटे, कैलास भानुसे, समाधान सावळे, दत्ता सावळे, शिवाजी म्हस्के, दिलीप सावळे, उत्तम म्हस्के, ज्ञानेश्वर म्हस्के, सुरेश म्हस्के, चेतन भानुसे, संतोष भानुसे, सुगदेव खरात, सुगदेव आराख, विशाल म्हस्के, राजेंद्र म्हस्के, परमेश्वर म्हस्के, शिवशंकर म्हस्के, संजय म्हस्के, नंदू म्हस्के, उत्तमराव शेळके, सुनील शेळके, बबन कपाटे, कैलास भानुसे, समाधान सावळे, दत्ता सावळे, साहेबराव पाटील, डॉ. भवर, डॉ. सपकाळ, निताताई सोळंकी, मनिषाताई सपकाळ, सुनील सोळंकी, रमेश सोळंकी, भगवान सोळंकी, एकनाथ सोळंकी, उद्धवराव पवार तथा ग्रामपंचायत सदस्य तथा गावकरी मंडळी कोलारा, गांगलगाव, कवठळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.