लोणारमध्ये लाडक्या पंतप्रधानांचा असाही वाढदिवस…!
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे लोणार ग्रामीण रुग्णालयात १०० नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. जिल्हा नेते विजय मापारी, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरूशे, प्रकाश महाराज मुंडे, बाबाराव गिते, भगवानराव सानप, तालुकाध्यक्ष बाबारावजी मुंडे, शहराध्यक्ष गजानन मापारी, युवा मोर्चा जिल्हा सचिव उध्दव आटोळे, …
Sep 18, 2021, 16:06 IST
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे लोणार ग्रामीण रुग्णालयात १०० नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. जिल्हा नेते विजय मापारी, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरूशे, प्रकाश महाराज मुंडे, बाबाराव गिते, भगवानराव सानप, तालुकाध्यक्ष बाबारावजी मुंडे, शहराध्यक्ष गजानन मापारी, युवा मोर्चा जिल्हा सचिव उध्दव आटोळे, बाबाराव गिते, जगन खोलगडे, तालुका सरचिटणीस गणेश तांगडे, प्रकाश नागरे, युवा नेते विष्णू डोळे, राम मापारी, बाबाराव जाधव, देविदास चाटे, राम गावंडे, संजय डोळे, रवि डोळे, कचरू डोळे, दिलीप राठोड, बबन डोळे, बापूराव आश्रु डोळे, गजानन चव्हाण, दत्ता देसाई, प्रल्हाद मोरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.