इंधन दरवाढीविरोधात खामगावात काँग्रेसची सायकल रॅली

खामगाव ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्त्वात आज, १२ जुलैला सकाळी ११ च्या सुमारास सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी किशोरआप्पा भोसले, तुषार चंदेल, डॉ. सदानंद धानोकर, सौ. …
 

खामगाव ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पेट्रोल-डिझेल दरवाढीच्‍या विरोधात खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्‍या नेतृत्त्वात आज, १२ जुलैला सकाळी ११ च्‍या सुमारास सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी किशोरआप्पा भोसले, तुषार चंदेल, डॉ. सदानंद धानोकर, सौ. वर्षाताई वनारे, सुरेश वनारे, यशोपालसिंह जाधव, मंगेश इंगळे, चैतन्य पाटील, जयराम मुंडाले, मनीष देशमुख, सागर पाटील, भिकाजी इंगोले, नीलेश इंगळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होते.