क्रूरतेचा कळस... मित्रांसमोर बायकोला करायला लावला न्यूड डान्स!; सर्वांनी बलात्कार केला!, गुप्तांगाला दिले सिगारेटचे चटके!
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ३२ वर्षीय महिला छत्तीसगड येथील राहणारी असून, ती एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे. पतीसोबत एका मॅट्रिमोनियल साईटवर तिची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले होते. मात्र लग्नसोहळ्यात तिच्या पतीचे नातेवाइक उपस्थित नव्हते. त्याचे आधीच लग्न झाल्याचे तिला नंतर कळाले, असेही तिने पोलिसांना सांगितले. इंदौरच्या क्षिप्रा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या फार्महाऊसवर नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत तिच्यासोबत घाणेरडा प्रकार सुरू होता.
तिचा नवरा मित्रांना फार्म हाऊसवर पार्टीसाठी आमंत्रित करायचा. सर्व मित्रांसमोर पत्नीला नग्न करायचा. मित्रांच्या पार्टीत तिला न्यूड डान्स करायला लावायचा. वासनेने हपापलेले त्याचे मित्र व तो सर्वच न्यूड व्हायचे. त्यानंतर तो व त्याचे मित्र पत्नीवर सामूहिक बलात्कार करायचे. महिलेच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके त्याचे मित्र देत होते. कसेबसे ती त्यांच्या तावडीतून सुटून माहेरी पोहोचली. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे.