सर्पदंशाने १५ वर्षीय मुलाचा मृत्‍यू; मोताळा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात काम करताना १५ वर्षीय मुलाला सर्पदंश झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्याचा २६ जुलैच्या रात्री मृत्यू झाला. मोताळा तालुक्यातील तरोडा गावात या घटनेने शोककळा पसरली आहे. जीवन मेरसिंघ भेलके (रा. तरोडा ता. मोताळा) हा काल दुपारी शेतात अशी आई- वडिलांना मदत करत होता. त्याच्या हाताला विषारी सापाने …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात काम करताना १५ वर्षीय मुलाला सर्पदंश झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्याचा २६ जुलैच्या रात्री मृत्यू झाला. मोताळा तालुक्यातील तरोडा गावात या घटनेने शोककळा पसरली आहे.

जीवन मेरसिंघ भेलके (रा. तरोडा ता. मोताळा) हा काल दुपारी शेतात अशी आई- वडिलांना मदत करत होता. त्याच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला. त्याला तात्काळ बुलडाणा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.