कोरोना ः आजवरचे बाधित 55700, डिस्‍चार्ज 48298, उपचार सुरू 7046!; आजची भर 879

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 22 एप्रिलला नवे 879 कोरोना बाधित आढळले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांचा आकडा 55700 वर पोहोचला आहे. पैकी 48298 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला असून, 7046 रुग्णांवर सध्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दिवसभरात तब्बल 1156 रुग्णांनी कोरोनावर मात करून घर गाठले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 22 एप्रिलला नवे 879 कोरोना बाधित आढळले असून, तिघांचा मृत्‍यू झाला आहे. एकूण बाधितांचा आकडा 55700 वर पोहोचला आहे. पैकी 48298 रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज मिळाला असून, 7046 रुग्‍णांवर सध्या रुग्‍णालयांत उपचार सुरू आहेत. दिवसभरात तब्‍बल 1156 रुग्‍णांनी कोरोनावर मात करून घर गाठले आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5774 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4895 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 879 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 573 व रॅपिड टेस्टमधील 306 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 2252 तर रॅपिड टेस्टमधील 2643 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 135, बुलडाणा तालुका : रुईखेड 1, पळसखेड 1, सागवन 1, देऊळघाट 2, उमाळा 1, सुंदरखेड 7, नांद्राकोळी 3, दहीद 1, पांगरी 1, जामठी 1, उमाळा 19, बिरसिंगपूर 1, केसापूर 1, खेडी 1, धाड 4, चौथा 1, अजिसपूर 1, चांडोळ 2, वरवंड 1, हतेडी 1, डोमरूळ 1, पोखरी 1, तांदुळवाडी 3,  करडी 1, पिंपळगाव सराई 1, मोताळा शहर : 9, मोताळा तालुका : लपाली 1, पान्हेरा 3, शिवरा 1, मूर्ती 1, पिंपळगाव देवी 2, लिहा 6, सिंदखेड 1, वाडी 1, राजूर 12, जयपूर 1, चिंचपूर 1, रोहिणखेड 2, अंत्री 1, महाल पिंप्री 2, खरबडी 2, कोथळी 1, वडगाव 1, आडविहीर 1, पिंपळगाव पाटी 1,बोराखेडी 3, पिंपळगाव गवळी 4, धामणगाव बढे 7, किन्होळा 1, खडकी 1,  खामगाव शहर : 24, खामगाव तालुका : गारडगाव 1, लांजुड 2, उमरा 1, कंचनपूर 1, सुटाळा 3, टेंभुर्णा 1, राहुड 1, हिवरा 1, रोहना 2, विहिगाव 2, माक्ता 1, अटाळी 2, ढोरपगाव 1,पान्हेरा 1, पिंपळगाव राजा 2, शेगाव शहर : 29, शेगाव तालुका : टाकळी विरो 1, कवठा 1, मनारखेड 1, लासुरा 4, जवळा 3, जानोरी 1, जलंब 3, चिंचखेड 1, पहुरजिरा 1, गौलखेड 1, मनसगाव 1, तिव्हाण 1, चिंचोली 1, चिखली शहर : 49, चिखली तालुका : कनारखेड 1, चंदनपूर 1, पाटोदा 2, माळशेंबा 1, भालगाव 3, मिसाळवाडी 1, नायगाव 1, बोरगाव काकडे 2, गजरखेड 1, शेलसूर 2, गांगलगाव 1, पेठ 1, अंचरवाडी 1, मालगणी 1, मेरा खुर्द 2, सोमठाणा 1, चांधई 1, मायखेड 2, साकेगाव 2, शेलूद 3, सावरगाव डुकरे 1, महिमळ 1, मेरा बुद्रूक 13, अंत्री खेडेकर 1, किन्होळा 1, खंडाळा 3, वाघापूर 1, सवणा 1, मलकापूर शहर : 3 , मलकापूर तालुका : उमाळी 1, देवधाबा 1, देऊळगाव राजा शहर : 4, देऊळगाव राजा तालुका : खैरव 3, सिनगाव जहाँगिर 2, चिंचोली 1, पांगरी 1, सातेफळ 1, शिवणी आरमाळ 2, अंढेरा 5, गव्हाण 1, नारायणखेड 1, सिंदखेड राजा शहर : 42, सिंदखेड राजा तालुका : पोफळशिवणी 2, शेंदुर्जन 2, हनवतखेड 4, मलकापूर पांग्रा 1,  झोटिंगा 2, आंबेवाडी 1, दुसरबीड 1, हिवरा गडलिंग 18, जांभोरा 1, वाघाळा 1, सोयंदेव 1, आडगाव राजा 2, भोसा 2, वडाळी 1, मांडवा 1, दरेगाव 1, दहीफळ 1, ताडेगाव 1, पिंपळखुटा 5, खैरखेड 1, वखारी 1, खामगाव 2, सावखेड तेजन 2, पाडा 1, बुट्टा 1, सावरगाव माळ 10, उगला 1, मेहकर शहर :39, मेहकर तालुका : उटी 1, हिवरा आश्रम 8, साब्रा 1, सावंगी माळी 1, नागझरी 1, माटरखेड 1, भालेगाव 4, फर्दापूर 2, देऊळगाव माळी 2, चायगाव 1, धोत्रा 1, शेंदला 1, परतापूर 2, ब्रह्मपुरी 2, शेलगाव 1, वरूड 5, पारखेड 1, कल्याणा 5, डोणगाव 2, विश्वी 2, गोहेगाव 1, मालखेड 1, पार्डा 1, शाहपूर 1, मोळा 1, आंध्रुड 2, अंजनी 1, जानेफळ 4, मोसंबेवाडी 1, संग्रामपूर शहर : 4, संग्रामपूर तालुका : काथरगाव 1, उखळी 2, चौंढी 2, वकाणा 1, लाडणापूर 1, अकोली 2, एकलेश्वर 1, झाशी पळशी 1, कुंभारखेड 1, निमखेड 2, मालठाणा 1, वरवट बकाल 3, वानखेड 2, जळगाव जामोद शहर : 12, जळगाव जामोद तालुका : भेंडवळ 2, माहुली 1, वडगाव गड 1, झाडेगाव 1, सावरगाव 1, काजेगाव 1, पिंपळगाव काळे 3, सताळी 2, सुलज 1, नांदुरा शहर :26, नांदुरा तालुका : महाळुंगी 2, मेंढळी 1, निमगाव 4, खैरा 1, नारखेड 1, वाडी 6, इच्छापूर 2, बोदरखेड 2, तरवाडी 3, धानोरा 7, वडाळी 1, कोळंबा 1, पलसोडा 7, धाडी 1, आमसरी 1, खडदगाव 1, येरळी 1, लोणार शहर :7, लोणार तालुका : सुलतानपूर 1, बिबखेड 7, पिंपळनेर 1, पहुर 1, वढव 6, देऊळगाव कोळ 2, मांडवा 3, बिबी 4,  कोनाटी 1, भुमराळा 6, तांदुळवाडी 1, पिंप्री 1, हिवरखेड 1, सोमठाणा 1, तांबोळा 2, धाड 2, धायफळ 2, कुंडपाळ 1, सरस्वती 2, बऱ्हाई 1, टिटवी 1, कारेगाव 2, वेणी 3, कोयाळी 1, परजिल्हा जाळीचा देव 1, नागपूर 2, मनात्री ता. तेल्हारा 2, हत्ता ता. बाळापूर 2, मंगरूळपीर 2, केनवड 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 879 रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद) येथील 70 वर्षीय पुरुष, रायपूर ता. चिखली येथील 60 वर्षीय महिला व बुलडाणा येथील 62 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजवर 356 कोरोनाबाधितांचा मृत्यू

आज 1156 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.  तसेच आजपर्यंत 318096 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 48298 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 5293 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 55700 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या  रुग्णालयांत 7046 कोरोनाबाधित रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 356 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.