अशी आहे बुलडाणा लाइव्हची ‘बुलडाणा मार्केट डिक्‍शनरी २०२१’

दीड लाख इतकी विक्रमी वाचकसंख्या असलेल्या “बुलडाणा लाइव्ह’ने बुलडाणा मार्केट डिक्शनरी २०२१ ला अनोखा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाला बुलडाणा शहरातील व्यापारी, उद्योजक, सेवादात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. डिक्शनरीचे प्रिंट स्वरुपाची वितरण बुलडाणा शहरात सुरू करण्यात आले असून, तब्बल १० हजार बुलडाणा शहरवासियांपर्यंत ही डिक्शनरी मोफत देण्यात येत आहे. शिवाय बुलडाणा लाइव्हच्या कार्यालयातूनही बुलडाणेकर वाचक …
 

दीड लाख इतकी विक्रमी वाचकसंख्या असलेल्या “बुलडाणा लाइव्ह’ने बुलडाणा मार्केट डिक्‍शनरी २०२१ ला अनोखा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाला बुलडाणा शहरातील व्यापारी, उद्योजक, सेवादात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. डिक्‍शनरीचे प्रिंट स्वरुपाची वितरण बुलडाणा शहरात सुरू करण्यात आले असून, तब्‍बल १० हजार बुलडाणा शहरवासियांपर्यंत ही डिक्‍शनरी मोफत देण्यात येत आहे. शिवाय बुलडाणा लाइव्हच्‍या कार्यालयातूनही बुलडाणेकर वाचक ही डिक्‍शनरी प्राप्‍त करू शकतात. याशिवाय बुक स्‍टॉल्स, सर्व शासकीय कार्यालयांतही ही डिक्‍शनरी ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वाचकांसाठी डिक्‍शनरीचे ई-व्हर्जन उपलब्‍ध करून देण्यात आले आहे. त्‍यासाठी पुढील नंबरवरील व्हॉट्‌स ॲपवर डिक्‍शनरी असा मेसेज पाठवावा.