कामाची बातमी! पहेल इन्स्टिट्यूट मध्ये NEET/JEE आणि MHT -CET साठी मोफत Bridge Course! १८ मार्चपासून होणार सुरुवात...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीत पहेल इन्स्टिट्यूटने नावलौकिक मिळवला आहे. पहेल इन्स्टिट्यूट मध्ये NEET/JEE आणि MHT –CET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठली आहेत. पहेल इन्स्टिट्यूट करून वेळोवेळी विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून १० नंतर NEET/JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहेल इन्स्टिट्यूटने मोफत " Pahel Bridge Course ची घोषणा केली आहे. येत्या १८ मार्चपासून या कोर्सला सुरुवात होणार आहे..
१८ मार्चपासून दररोज सकाळी १० वाजता या कोर्स अंतर्गत क्लासेस घेण्यात येतील. १० वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी या कोर्स साठी पात्र ठरणार आहेत. विज्ञान शाखेसाठी आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बेसिक ज्ञानाला बळकट करणे आणि स्पर्धा परीक्षेसाठी भक्कम तयारी करून घेणे हा या मोफत Bridge Course चा उद्देश असल्याचे पहेल इन्स्टिट्यूट चे संचालक श्री.निखिल श्रीवास्तव यांनी सांगितले. मर्यादित जागा असल्याने विद्यार्थ्यांनी लवकर नाव नोंदणी करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.. अधिक माहितीसाठी 9763009156 / 9766924900 या क्रमांकावर संपर्क करता येईल..