बुलढाणा-जालना जिल्ह्यात रब्बी हंगामात ‘गोदरेज GMH-6034’ मका वाणाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गोदरेज कंपनीचे बुलढाणा आणि जालना जिल्हा व्यवस्थापक, भूमिपुत्र प्रमोद जाधव यांनी येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि हवामान-तापमानाला तोंड देणाऱ्या गोदरेज GMH-6034 या नवीन मका वाणाची लागवड करण्याचे आवाहन केले आहे.
जाधव यांनी सांगितले की, आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरलेले गोदरेज मका-105 या वाणासोबतच आता सुधारित आणि अधिक सक्षम असा 6034 वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मका लागवड का करावी? कंपनीचे स्पष्टीकरण —
उत्पादन हमखास व स्थिर
हवामानातील अचानक बदलांनाही ठरतो तगडा
अवकाळी पावसामुळे हरभरा पिकावर ‘मर’ येते; मात्र मका पिकावर मोठा परिणाम होत नाही
कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते
बुलढाणा आणि जालना जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांवर हा वाण उपलब्ध असून शेतकऱ्यांनी योग्य वेळी बियाणे उपलब्ध करून घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी —
 अजित क्षीरसागर – 7028224658
 ईश्वर पाबळे – 74990 60032
 आदित्य सदार – 8766808351
 योगेश राठोड – 93565 33086
मंगेश वाकडे – 77209 10242
 आकाश चव्हाण – 8830590112