शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! रामा ट्रॅक्टर्स चिखली यांचेकडून जॉन डियर ट्रॅक्टर्स खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीनिमित्त खास धमाका ऑफर.!
व्याजाचा परतावा व हार्वेस्टर खरेदी करणाऱ्यांनाही मिळणार व्याज परतावा; आजच करा संपर्क...
Updated: Sep 5, 2024, 09:35 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी विश्वासार्ह ठिकाण बनलेल्या रामा ट्रॅक्टर्स चिखली यांच्याकडून पुन्हा एकदा खास धमका ऑफर देण्यात येत आहे. खास गणेश चतुर्थी निमित्त शेतकऱ्यांना जॉन डियर कंपनीच्या ट्रॅक्टर व हार्वेस्टर खरेदीवर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याजाचा परतावा मिळणार आहे. रामा ट्रॅक्टर्स चे संचालक शिवदास उर्फ पप्पू सेठ राजपूत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे जॉन डियर कंपनीच्या कोणत्याही ट्रॅक्टर खरेदीवर ही योजना लागू आहे. याशिवाय इतरही खास ऑफर शेतकऱ्यांसाठी देण्यात आल्या आहेत.
जॉन डियर भारतातीलच नव्हे तर जगातील शेतकऱ्यांनी पसंद केलेली कंपनी आहे. जॉन डियर म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रगतीला साथ असे समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात देखील सर्वाधिक शेतकऱ्यांनी जॉन डियर ट्रॅक्टर खरेदीलाच पहिली पसंती दिली आहे.
काय आहेत खास ऑफर..
१ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२४ या कालावधीकरीता जॉन डियर ट्रॅक्टर कडून खास ऑफर आहे. या कालावधीत ट्रॅक्टर खरेदी किंवा बुक करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष ऑफरचा लाभ देण्यात येणार आहे.5045D 46 HP गेयर प्रो व 5050 D 50 HP गेयर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष ऑफर मिळणार आहे. विशेष म्हणजे देण्यात येणाऱ्या ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी कुठल्याही एंजटला कमिशन देण्याची गरज नाही. कोणत्याही कंपनीचा जुना ट्रॅक्टरची एक्सचेंज ऑफर सुद्धा सुरू आहे. मेन्टेनन्स फ्री आणि जगातील सर्वात कमी डिझेल खाणारा ब्रँड म्हणून जॉन डीअर ची शेतकऱ्यांमध्ये ओळख आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजच चिखली येथील जालना रोडवरील रामा ट्रॅक्टरच्या शोरूम ला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले..अधिक माहितीसाठी संपर्क: 9923597250, 992359724,9673994155