गोदरेज मका वाणाचा विक्रमी यशाचा सुवास! शेलगाव जहागीरमधील शेतकऱ्याची भरघोस कमाई...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि दर्जेदार बियाण्यांच्या वापरामुळे शेतकरी अधिक उत्पादन मिळवत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे देऊळगाव माळी जवळील शेलगाव जहागीर येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय राजाराम गिऱ्हे यांनी नोंदवलेली यशोगाथा.
गिऱ्हे यांनी गोदरेज कंपनीचे GMH 6034 हे उन्नत मका बियाणे एक एकर क्षेत्रात पेरणी करून तब्बल 44 क्विंटलचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. “योग्य बियाणे म्हणजे उत्तम उत्पादन” हे या यशातून प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे.
या उत्पादनाची 2050 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री करून गिरहे यांनी उत्कृष्ट नफा मिळवला आहे. GMH 6034 हा वाण विश्वासार्ह, रोगप्रतिरोधक, कमी कालावधीत उत्पादन देणारा आणि उच्च दर्जाचा असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करत आहे.
 बाजारात उपलब्ध असलेले गोदरेजचे यशस्वी मका वाण
GMH 6034
GMH 345
SGA 105
SGA 106
 या वाणांची विशेष वैशिष्ट्ये
ट्रिपल ट्रीटमेंट बियाणे – तीन प्रकारचे बुरशीनाशक आणि कीटकनाशक प्रक्रिया
कमी कालावधीत अधिक उत्पादन
मजबूत रोपे व उच्च दर्जाचे दाणे
उत्कृष्ट रोगप्रतिकारक क्षमता
शेतकऱ्यांसाठी अधिक नफ्याचा हमीदार पर्याय
 बुलढाणा व जालना जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांवर उपलब्ध
 अधिक माहितीसाठी संपर्क
जिल्हा व्यवस्थापक – बुलडाणा व जालना
प्रमोद जाधव – 7075717254
प्रतिनिधी:
अजित क्षीरसागर – 7028224658
ईश्वर पाबळे – 7499060032
आदित्य सदार – 8766808351
योगेश राठोड – 9356533086
मंगेश वाकडे – 7720910242
आकाश चव्हाण – 8830590112
 गोदरेज मका वाण – एकदा लागवड करा, नफ्याचे पीक हमखास घ्या!