एलिमेंट्सची आयुर्वेदिक औषधी बुलडाणा जिल्ह्यात
कोणत्याही आजारावर रामबाण उपाय
Dec 2, 2021, 10:20 IST
बुलडाणा ः ॲलर्जी, लठ्ठपणा, शरीरसंबंध, मासिक पाळीतील त्रास, किडनी स्टोन यासह सर्वच शारीरिक व्याधींवर रामबाण उपाय ठरणाऱ्या एलिमेंट्स कंपनीची आयुर्वेदिक औषधी आता बुलडाणा जिल्ह्यात मूळ किंमतीत उपलब्ध झाली आहे.
मासिक पाळीतील सर्व त्रासावर उपयोगी ठरलेले वुमेन कंपेनियन असो की शरीरसंबंधातील अडचणींवर मात करणारे मॅन शक्ती मॅन असो एलिमेंट्सच्या प्रॉडक्टसचे रिझल्ट्स रुग्णांना चांगले मिळाले आहेत. लठ्ठपणावरील मेल्ट फॅट औषधीमुळे तर अनेकांना लठ्ठपणापासून सुटका मिळाली आहे. दीर्घकाळ ॲलर्जीचा त्रास सोसऱ्यांनी अँटी ॲलर्जी हे औषध घेतल्यानंतर मोठा फरक अनुभवला आहे. किडनी स्टोनवरील युरी फ्लश- ३ हे औषधही लाभदायी ठरले आहे. औषधी आयुर्वेदिक असून, आयुष्य मंत्रालय प्राप्त आहे. त्यामुळे शरीरावर कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत, असे एमआय लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्रा. लि.च्या बुलडाण्यातील डिलरने सांगितले. सध्या ही कंपनी एलिमेंट्सच्या प्रोडक्टची विक्रेती आहे.
सर्वच आजारांवर रामबाण...
केस गळतीपासून शरीराच्या कोणत्याही विकारावर एलिमेंट्स कंपनीची औषधे उपलब्ध आहेत. औषधी मिळविण्यासाठी बुलडाण्यातील डिलरशी आपण 9822988820 या नंबरवर संपर्क करू शकता. बुलडाणा शहरात डिलिव्हरी मोफत असून, जिल्ह्यात नाममात्र दरात औषधी घरपोच मिळवता येईल.