९ ऑगस्टपासून मिळणार दहावीच्या मार्कलिस्‍ट

पुणे ः दहावीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना ९ ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर गुणपत्रिका नेण्याची सक्ती करू नका, अशी सूचनाही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केली आहे. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी गुणपत्रिकेची प्रतीक्षा करत होते. पालक-विद्यार्थ्यांची एकाच वेळी गर्दी करू नये. शाळांनी गर्दी होणार नाही असे नियोजन करावे, अशाही सूचना करण्यात …
 

पुणे ः दहावीच्‍या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना ९ ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर गुणपत्रिका नेण्याची सक्‍ती करू नका, अशी सूचनाही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केली आहे. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी गुणपत्रिकेची प्रतीक्षा करत होते. पालक-विद्यार्थ्यांची एकाच वेळी गर्दी करू नये. शाळांनी गर्दी होणार नाही असे नियोजन करावे, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.