संग्रामपूर ः वाण धरणाचे दोन दरवाजे उघडले

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाण्याची आवक वाढल्याने वाण धरणाचे दोन दरवाजे २० ऑगस्टला रात्री पावणेनऊच्या सुमारास प्रत्येकी ५० सेंमी उघडण्यात आले. त्यामुळे धरणातून प्रति सेकंद ५४. २५ घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे वाण नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणात सध्या ८१.९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. तालुक्यात २० गावे वाण नदीकाठी आहेत. त्यांना सतर्कतेचा इशारा …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पाण्याची आवक वाढल्‍याने वाण धरणाचे दोन दरवाजे २० ऑगस्‍टला रात्री पावणेनऊच्‍या सुमारास प्रत्‍येकी ५० सेंमी उघडण्यात आले. त्‍यामुळे धरणातून प्रति सेकंद ५४. २५ घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. त्‍यामुळे वाण नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणात सध्या ८१.९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. तालुक्‍यात २० गावे वाण नदीकाठी आहेत. त्‍यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.