महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर रात्री साडेआठला येणार शेगावमध्ये

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर उद्या, 21 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः 20 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, शेगाव येथे आगमन व राखीव, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता स्व. शिवशंकरभाऊ पाटील यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी 10 वाजता शेगाव …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर उद्या, 21 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः 20 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, शेगाव येथे आगमन व राखीव, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता स्व. शिवशंकरभाऊ पाटील यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी 10 वाजता शेगाव येथून मोटारीने बाळापूर जि. अकोलाकडे प्रयाण करतील.