नांदुरा ः निवडणूक निरिक्षक म्हणून वैशाली देवकर यांची नियुक्ती

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नांदुरा तालुक्याच्या निवडणूक निरीक्षक म्हणून जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नांदुरा तहसील अंतर्गत येणार्या ग्रामपंचायती, मतदान केंद्रांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार राहुल तायडे होते.
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नांदुरा तालुक्याच्या निवडणूक निरीक्षक म्हणून जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नांदुरा तहसील अंतर्गत येणार्‍या ग्रामपंचायती, मतदान केंद्रांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार राहुल तायडे होते.