गृह राज्यमंत्री सतेज पाटील उद्या शेगावमध्ये

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गृह राज्यमंत्री (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील उद्या, १३ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाला शेगाव येथे आगमन व कै. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी ११ …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गृह राज्यमंत्री (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील उद्या, १३ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाला शेगाव येथे आगमन व कै. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी ११ वाजता शेगाव येथून नागपूरकडे प्रयाण करतील.