आमदार आकाश फुंडकर यांची मागणी ः अश्‍लील शिविगाळ करणार्‍या आमदार गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा!

खामगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या अश्लील टिप्पणीचा आणि शिविगाळीचा खामगावचे आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. आकाश फुंडकर यांनी निषेध करत गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अॅड. फुंडकर यांना मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवले. यावेळी प्रा. दीपक वारे, सौ. …
 

खामगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याबद्दल आमदार संजय गायकवाड  यांनी केलेल्या अश्‍लील टिप्पणीचा आणि शिविगाळीचा खामगावचे आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी निषेध करत गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अ‍ॅड. फुंडकर यांना मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवले. यावेळी प्रा. दीपक वारे, सौ. सिंधुताई खेडेकर, विठ्ठलराव येवले, पुरुषोत्तम लखोटिया यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.