Info: …याकडे दूर्लक्ष केलं तर तुमचं लग्‍न कधीच हाेणार नाही!

अनेकांची लग्नं जुळतच नाहीत तर काही लग्न ठरल्यापासून तर लग्न पार पडेपर्यंत काय विघ्न येईल काहीच सांगता येत नसतं. अनेकदा त्यात अडथळे येतात. ठरलेली लग्ने ऐन लग्नमंडपात मोडल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे निर्विघ्न लग्न पार पाडण्यासाठी सर्वांचीच धडपड असते. लग्न सुरळीत पार पाडण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर लग्न सुरळीत व आनंदात पार पडू शकते…हे करा …
 

अनेकांची लग्नं जुळतच नाहीत तर काही लग्न ठरल्यापासून तर लग्न पार पडेपर्यंत काय विघ्न येईल काहीच सांगता येत नसतं. अनेकदा त्यात अडथळे येतात. ठरलेली लग्ने ऐन लग्नमंडपात मोडल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे निर्विघ्न लग्न पार पाडण्यासाठी सर्वांचीच धडपड असते. लग्न सुरळीत पार पाडण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर लग्न सुरळीत व आनंदात पार पडू शकते…
हे करा उपाय…

  • लग्न घरात वाहता वारा आणि स्वच्छ प्रकाश ठेवा. घरात अंधार ठेवू नका.
  • लग्न जवळ येत असताना धावपळीमुळे व येणाऱ्या खर्चामुळे तणाव निर्माण होतो. घरात कधीकधी वाद होत असल्याने नकारात्मक वातावरण तयार होते. ते घालविण्यासाठी प्रयत्न करा. घरात सकारात्मक वातावरण असावे. त्यासाठी घरात ताजी आणि सुगंधी फुले आणावी. त्यामुळे वातावरण आंनदी राहील.
  • पत्रिकेत मंगळ असणाऱ्यांच्या लग्नात अनेक अडथळे येत असतात. अशी लग्न लवकर ठरतच नाही. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन हा अडथळा सोडवला पाहिजे.
  • लग्नात सुरुवातीपासून अडथळे येत असतील तर हे अडथळे का येत असावेत असा विचार करणे आवश्यक आहे. तसे अडथळे येत असतील तर हा वेगळा संकेत तर नाही ना याचा विचार करावा. ठरलेल्या लग्नासंदर्भात पुनर्विचार करावा.
  • भगवान श्रीकृष्ण हे हिंदू परंपरेत प्रेमाचे प्रतिक मानले जाते. लग्नाच्या काळात कृष्णाची रोज पूजा करा. त्यामुळे प्रेम टिकून राहील.